Close

When Pic Speaks

A frame in which eldest and youngest souls living under one shed doing morning rituals following their daily routine!

Luckiest are the grand parents those who come into a position where their grand children remain in a constant 24/7 hours in their company especially in a winter of their life!

Blessed are the grand childs those who come into a position where they grow in same constant 24/7 shadow of their grand parents!!

Fortunate are the families where three or possibly four generations live under one shelter saying and rather proving known full form of FAMILY itself i.e. Father And Mother I Love You!!!

Richest to be a part of one of such fortunates!!!!

____________________________________________

जेव्हा_चित्र_बोलतं

घरी आजी आणि नात, घरातली सगळ्यात लहान आणि मोठी शक्ती, एका फ्रेम मध्ये दैनंदिन रुटीन प्रमाणे देवपूजा करताना या फ्रेम मध्ये माझ्याकडून क्लीक झाल्या.

उतारवयात आजी आजोबांसाठी सर्वात मोठी गोष्ट, सर्वात मोठी यासेट कोणती असेल तर आपली नातवंडे आपल्या सहवासात कायमस्वरूपी असणं!

नातवंडांसाठी सर्वात भाग्यवान गोष्ट कोणती असेल तर त्यांना आपल्या आजी आजोबांचा पूर्ण वेळ सहवास लाभणं!!

एका कुटुंबासाठी सर्वात सुखद गोष्ट कोणती असेल तर परस्परांवर प्रेमाचा वर्षाव करत ही तिन्ही जनरेशन्स, या तिन्ही पिढ्या एका छताखाली एकत्र असणं!!!

माझ्या सारख्यासाठी हे फार मोठं कारण आहे की ज्या धर्तीवर मी स्वतःला श्रीमंत म्हणवणं!!!!

- D For Darshan

Loading...
Loading...