Close

Simplicity Equals Peace!!

Simplicity_equals_peace!

The way taking off saturation out of coloured pic converts it into simple two coloured monochrome piece,

One should limit off his unnecessary desires in his saturated life to experience that sheer peace!!

Bcoz_simplicity_equals_peace!!

साधेपणा हे शांतीचे प्रतीक आहे!

जसे रंगीत छायाचित्रामधून रंग काढून घेतल्यानंतर त्याचे साध्या ब्लॅक अँड व्हाईट छायाचित्रामध्ये रूपांतरहोते,
तसेच आपल्या आयुष्यातील अनावश्यक गरजांचे ठराविक मर्यादेत नियंत्रण आपल्याला विशिष्ट शांतीचा अनुभवदेते!

कारण साधेपणातच_शांती_आहे!

-D For Darshan

Loading...
Loading...