Close

Pushkaraj Awad - The Birthday Boy

तासंतास जिम मध्ये घाम गाळून कमावलेल्या सदृढ बलदंड शरीराचे मालक,

आपल्या तल्लख बुद्धिसामर्थ्याने विधविविध सॉफ्टवेअर्स साकार करणारे निपुण संगणक अभियंते,

भेदक घाऱ्या डोळ्यांनी कॅमेऱ्याच्या नजरेतून पाहून लक्षाचा अचूक भेद करणारे निष्णात छायाचित्रकार,

भटकंतीच्या वेडाने पछाडलेले गिर्यारोहक,

नावाप्रमाणेच हिरा असलेले आमचे परममित्र किशोरप्रेमी श्री पुष्कराज आवड साहेबांना प्रकट दिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...