Close

Makarand Gosavi - The Birthday Boy

आपल्या अभिनय आणि लेखन कौशल्याच्या माध्यमातून आपल्या छंदांनाच आपले प्रोफेशन बनवणाऱ्या,

त्यायोगे आपल्या साताऱ्याच्या कलात्मकतेचा डंका अखंड महाराष्ट्रभर पिटत असलेल्या प्रकल्पांमध्ये आपले अमूल्य योगदान देणाऱ्या, 

त्याच माध्यमातून आपल्या मातीतील कलाकारांना मिळालेल्या संधीचे कारण बनलेल्या,

साहित्यकलेच्या बागेमध्ये आपल्या असामान्य अशा चिकित्सक वृत्तीने भ्रमण करत शोषून घेतलेल्या मकरंदातून विधविविध अभिनित वा लिखित कलाकृती साकारणाऱ्या,

"मकरंद गो सा हित्य वी र हो" अशी जणू काही Self Instruction देऊन त्यासाठी झपाटून काम करणाऱ्या मकरंदगोसावी सर उर्फ मॅक यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा! 

 

- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...