Close

Jayesh Lahoti - The Birthday Boy

उंच आकाशात ड्रोन्स सोडून हातच्या यंत्राने सफाईने कंट्रोल करण्याची कला तुझी,
त्या ड्रोन्स च्या उंचीपेक्षा कित्तेक पटीने उंच अशी स्वप्ने पाहण्याची नशा तुझी,
त्या स्वप्नांना साकार करण्यासाठी गरजेची असलेली रोखठोक निर्णय घेण्याची क्षमता तुझी,
या निर्णयक्षमतेला घट्ट असा हट्ट अन अखंड अशी मेहनत यांची जोड देऊन केलेल्या कित्येक स्वप्नपूर्तींची यशोगाथा तुझी!

जयेशभैय्या,

तुझ्या या यशोगाथेचे रूप असच बहरत राहो,
हत्ती-गणपतीच्या चरणी विराजित उद्योगाची कीर्ती उत्तरोत्तर वृद्धिंगत होवो,
तुझ्या कोमल वाणीतून होणाऱ्या चिकित्सक प्रश्न अन प्रेमळ संवादाचा झरा सतत द्रवत राहो,
तुझ्या चेहऱ्यावरचं हे तर हास्य निरंतर वाहो!

हे सर्व होत असताना तुला तुझं कुटुंब, मित्रवर्ग अन निसर्ग यासंमवेत व्यतीत करायला तुझं येणार हरएक वाढवर्ष खूप सारा वेळ घेऊन येवो!

अपनी जिंदगी को अपनी मर्जी से जीनेवाले,
दुनिया की सुनो मन की करो वाली राह पे चलनेवाले,
वड्डी वड्डी कार्स और गॅजेटस् का शौक करनेवाले,
'देखनेवालों के लिये हम विग पे खर्चा क्यूँ करे' जैसी हटके सोच रखनेवाले,  tongue-out
बच्चन के गानों पर झुमनेवाले,
खाने पिने घुमने ऐश करने का शौक करने वाले,
एव्हरग्रीन, एव्हरस्मायलींग, एव्हररेडी, खुशमिजाज किसम के जिंदादिल इन्सान,
श्रीकृष्ण सर्जीकल्स के मालिक,
श्री जयेशजी लाहोटी आपको जनमदिन की अनगीनत बधाईयां!!  cool
 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...