Close

Ashish Lahoti - The Birthday Boy

कॅरम बोर्ड वरची एखादी सोंगटी असो,
वा बुद्धिबळाच्या पटावरची चाल असो

क्रिकेटपिचवरचा बॉल चा टप्पा असो,
वा बॅडमिंटन कोर्ट वर टिपलेले फुल असो

आरश्या समोर उभे राहून पाडलेला भांग असो,
वा शर्ट चा इन करताना केसांना मारलेली फुंक असो

जेवणाच्या टेबलवर ऑर्डर देतानाचा थाट असो,
वा ते करताना तोंडी घेतलेला हरएक घास असो

निर्णय घेतानाचा दृष्टिकोन असो,
वा त्याचा अंमल करतानाचा पराकोटीचा ध्यास असो

अशी प्रत्येक छोटी मोठी गोष्ट करताना कमालीची आत्मीयता, कुशलता, संयम, सचोटी, सकारात्मकता अन सहजता दाखवणाऱ्या जेष्ठ भ्रात्यास प्रकटदिनाच्याअरबो खरबो शुभेच्छा!

 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...