Close

Arun Jadhav - The Birthday Boy

अरुनशेठ जाधवरुपी उत्सवमूर्ती

मेडिकल क्षेत्रातील नामांकित हस्ती

गुढे गाव यांची जन्मभूमी
तर तारळे ग्राम यांची कर्मभूमी

मिशिवाल्या अंगकाठीने दिसतात जहाल
मात्र स्वभावाने माणूस एकदम मवाळ

जीवनप्रवासाचा कायम यांचा सरळमार्ग
आयुष्याला दिला अपार कष्टाचा संग

सॉलिड फेमस यांचे मेडिकलचे दुकान
सवंगड्यांच्या आठवणींच्या साक्षीचे ठिकाण

चाळीशी पार झाली पण आहे मन चिरतरुण
वय लपविण्याचा प्रयत्न करणारा सवंगड्यांचा लाडका अरुण!

शुभेच्छा तर झाल्या शेठ आता पार्टीचे बघा
भेटायचे वेध लागले, लही बी येळ लाऊ नगा!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा अरुनशेठ!!

 

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...