Close

Pushkar Vaishnav - The Birthday Boy

अनिल कपूर आमच्या सारख्या गोरगरिबांचा
चाळिशीतही सिंघमगिरी करणारा पुष्कर वैष्णवांचा!

दाट काळ्याभोर केसांना घनदाट मिशीची साथ
खट्टाखट आवरून बाहेर पडला की मग फिर क्या बात!

पॉश कडक फ्याशनेबल कपड्यात असतो कायम याचा वावर
वर्षात सहामाही जिम करून दाखवतो हा पावर!

एखाद्याला शुभेच्छा देताना लाडाने पापा घ्यायचा नाद याला,
अशा चावटपणाला परिचित लोक थोडे घाबरूनच राहतात त्याला!

सुप्रसिद्ध सुखदेव केटरर्स च्या माध्यमातून शमवितो हा लोकांची भूक,
जेवणाच्या क्वालिटीत थोडंही उन्नीसबीस होणं याला मानतात शेठ आपली घोडचूक!

साताऱ्याच्या प्रत्येक हॉटेल मध्ये चालतो याचा वट,
फक्त म्हणा पुष्करशेठ ने पाठवलंय बास होणार तुमचे बिल कट!

अस्खलीत राजस्थानी बोलणारो पुष्कर माने कोरेगाव म्हारो गाव,
कोरेगाव विरुद्ध 8 ओव्हर मध्ये 88 चेस करून आम्ही केला होता बिचाऱ्याच्या हृदयावर घाव!

( रातभर छोरो रोयो हुतो, कॅच छोडणारानें घनी गाळ्या दियो हुतो )

पुष्करशेठ, तुम्ही समाजाची शान आहे, किल्लाग्रुप ची जान आहे,
आपल्या केटरिंग सेवेचा लाभ सातारकरांना अखंड व्हावा या तुमच्या आनेची आम्हास जाण आहे!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन राजे!

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...