Close

Chetan Sarda- The Birthday Boy

चेतन चेतन चेतन ऐसे लागले ध्यान
होवो शुभेच्छांची उधळण आज भावाचा वाढदिनं! शरीराने भक्कम हा दिसायला छान
आत्तेभाऊ आमचा याला ना जानी कोण?

जिल्हा सांगलीत असे याचे नेटवर्क तुफान
जीवाला जीव लावी वसे याचा मित्रांत प्राण!

जरी पुरे केले याने लेखपालाचे शिक्षण
उभी केली सांगलीत सर्जिकल वर्ल्ड ची कमानं!

अर्थार्जनापोटी रुग्णसेवा करणे हे ठेऊनी प्रमाण
अल्पावधीत बसविले याने धंद्याचे बस्तानं!

चांगला भाव घेतो जेव्हा होते एसपीएल चे ऑक्शन
करतो बॅटिंग चांगला याची बॉलिंगही छानं!

गणपती नवरात्रीत बडवी हा ढोल फुल ताकदीनं
नादप्रतिष्ठानचा नाद याला त्यांचं अफाट रसायनं!

संपूर्ण शाकाहारी माणूस याला नाही कसलेही व्यसनं
लहानपणापासूनच ठेऊन आहे आपल्या जबाबदारीची जाणं!

मोस्ट एलिजिबल बॅचलर आमचा सिझनला उडवायचाय बारं
लग्नाच्या घटीवर डोळा ठेवून बसलाय अखंड परिवारं!

अरं चेतन चेतन चेतन ऐसे लागले ध्यान
होवो शुभेच्छांची उधळण आज भावाचा वाढदिन!

सर्जिकल वर्ल्ड, सांगली चे मालक, हाती घेतलेले कोणतेही काम फत्ते करणारे आमचे आत्तेबंधु श्री चेतनशेठ सारडा उर्फ बाकी काही नाही यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

फोडा नारळ वाजवा ढोल,
वाढदिवसाय शेठचा, विषय आहे खोल!

-With Love

- D For Darshan

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...