Close

Uday Rathi- The Birthday Boy

निर्मला कॉन्व्हेंट स्कुलचा हुशार, चाणाक्ष, चपळ विद्यार्थी,
एमआयटी सारख्या नामांकित विद्यालयाच्या व्यवस्थापन
पदवीचा लाभार्थी! 
जरी इन्शुरन्स एजंट म्हणून केली करियरची सुरुवात ज्याने,
उदय पैंट्स नामक उद्योगाचा केलाय आज कमालीचा विस्तार याने!

तीन समयी राही हा बालाजी मध्ये चहापानास हजर,
मात्र एक सेकंदही ढळू देत नाही आपली उदय पेंटस वरून नजर!

सतत या ना त्या कार्यक्रमाचे आयोजन करून राही हा चर्चेत,
मिळवलेल्या बक्षिसांच्या न्यूज शेअर करून याची एफ बी वॉल भरते!

दर सहा आठ महिन्याने हमखास येतो जो नवीन देश फिरून,
अनुभवाचा खजिना गोळा करत जाई पासपोर्ट ज्याचा भरून!

"चवीने अन रेटून खाणे व खाऊ घालणे" हा धर्म ज्याचा,
सकाळी उठून ते पचेपर्यंत धावणे हा नित्यकर्म त्याचा!

खान्याप्रमाणेच आपल्या मित्रांवर करी हा प्रेम जीवापाड,
कोणत्याही गोष्टीला थारा नाही मग जर येत असेल ती मैत्रीच्या आड!

अशा या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या, आप्तेष्टांवर डीपेस्ट प्रेम करणाऱ्या, खिलाडूवृत्तीच्या कविमनाचे क्वालिटी व्यक्तिमत्व असलेल्या, फिट्ट अशा गुटगुटीत शरीरयष्टीचे मालक श्री उदयशेठ राठी उर्फ गोटूभैय्या यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!


- D For Darshan

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...