Close

Gajendra Khurasane- The Birthday Boy

पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये ठिय्या मांडून देशभरातील ठळक

ठळक ठिकाणी आपल्या जिवलग मित्रांच्या माध्यमातून

आपल्या मित्रप्रेमाचे जाळे विणलेले स्पायडरम्यान,

"ट्रॅव्हल_इज_माय_डेस्टीनेशन" सारख्या कोट्सना फॉलो करत, आज उत्तरेतील जयपूर तर उद्या अचानक दक्षिणेतील म्हैसूर मध्ये प्रकट होऊन अक्खा देश पादाक्रांत करण्याची हौस करणारे सुपरम्यान,

सावकार फार्मसी कॉलेजचे डिप्लोमा होल्डर, ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयाचे पदवीधर,

MIT सारख्या नामांकित महाविद्यालयातून बिझनेस व्यवस्थापनामध्ये मास्टरेट केलेले म्यानेजमेंट_गुरु,

फार्मा मार्केटिंग सारख्या चॅलेंजिंग क्षेत्रामध्ये काम करण्यासाठी लागणाऱ्या विधविविध कौशल्यांनी भरपूर,

कोणत्याही परिस्थिती मध्ये स्वतःला फिट करू शकणारे फ्लेक्झिबल_पर्सन्यालिटी_होल्डर,

पुणे आणि पुस्तके या पुपुंवर जीवापाड प्रेम करणारे संगीतवेडे_कलारसिक,

विविधांगी गुणांनी नटलेल्या अशा या सकारात्मकतेचा_कळस असलेल्या व्यक्तिमत्वाचे मालक,

आमचे मोस्टइलिजीबल_बॅचलर मीस्टर गजेंद्र खुरासने उर्फ टिलुशेठ यांना प्रकट दिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

 

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...