Close

Sushant Navandhar- The Birthday Boy

उत्सवमूर्ती सुशांतशेठ नावंधर

नावंधर घराण्याचे एक भवंडर!

मालक नाक्यावरच्या नवरंगचा
विद्यार्थी होता पाचगणीच्या संजीवनचा!

भक्कम शरीरयष्टी सहा फुट उंचीची
दाढी जशी एअरलिफ्टच्या अक्षय कुमारची!

हाताच्या घडीतली नजर ती घारीची
ही छबी याच्या भारदस्त व्यक्तिमत्वाची!

उगाच का असे अप्रत्यक्ष जावई पवारसाहेबांचा
आपला खास विश्वासू मित्र बाबामहाराजांचा!

माणूस हा जिगरबाज वृत्तीचा
कधीही हार न मानणारा लढवय्या स्वभाव साहेबांचा!

श्रध्येने खेळणारा खेळाडू प्रत्येक खेळाचा
फ्र्यान्चाईज असतो आता नवरंग रॉयल्स चा!

स्वभावातील आक्रमकतेला देऊन कुल ब्रेन ची साथ
समस्यांचे निराकरण करतात शेठ हाथोहाथ!

सुशांतशेठ आपल्या प्रकटदिनी करा आमच्या शुभेच्छांचा स्वीकार,
तुमच्या सर्वांगसुंदर व्यक्तिमत्वावर प्रेम हाच काय तो आमचा अधिकार,
हाच काय तो आमचा अधिकार!

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...