Close

Pavan Lahoti- The Birthday Boy

पवन!

नावाप्रमाणेच वाऱ्यासारखा ओसंडून वाहतो उत्साह ज्याचा,

कोणतेही काम हाती द्यावे आणि बिनधास्त राहावे असा महिमा त्याचा!

आज या गावी तर उद्या त्या गावी चेक
इन करणारा फिरता भोवरा,

आपले डेली अपडेट्स स्टोरीज थ्रू फॉलोवर्स पर्यंत पोहचवणारा सोशल किडा!

हातातील पाच इंची ऍपल गॅजेट च्या मदतीने सांभाळतो सूत्रे मार्केटिंग ची,

एडिटिंग चा बादशाह हा न चुकता कैद करतो त्यामधे आठवण हरएक छोट्यामोठ्या क्षणाची!

जणू जिभेवर साखर अन माथ्यावर बर्फ ठेऊन करी हा व्यापार,

जयाचे हेच आचरण कामी येई त्याच्या करावया पाहिलेले प्रत्येक स्वप्न साकार!

असे हे दर्शन कापड उद्योग समूहाचे मालक,
आम्हा युवांचे धडाडीचे सूत्रसंचालक,
नाना ग्रुप्सच्या सदस्यांचे मानलेले पालक,
बदाम खाऊन धार लावलेले चतुर बुद्धिधारक,
एव्हरग्रीन, एव्हरफ्रेश, एव्हरर्रेडी अशा सर्वांगसुंदर व्यक्तिमत्वाचे तहहयात मालक *श्री पवनशेठ लाहोटी यांना प्रकटदिनाच्या अरबो खराबो शुभेच्छा!!

 

-D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...