Close

BrijKishor Sah- The Birthday Boy

ब्रिजकिशोर सहा उर्फ ब्रिज
मित्रांसाठी आहे हा टोपण नावाने फ्रिज !

#तंत्रक्षेत्रातला आहे हा बादशहा
आडनाव सांगतो गुप्ता कधी लावे हा साह!

#मोबाईल संबंधी कोणतीही अडचण असेल
तर तुम्ही आमच्या ब्रिज ला गाठा
एम आय च्या साईट वरून पंचवीस एक मोबाईल घेतलेला ब्रिज
मित्राच्या सेल खरेदीत ठेवतो आपला सिहाचा वाटा!

#वाढला राहिला जरी महाराष्ट्रात असला तरी याची पोहोच पार बिहारच्या सीवान पर्यंत आहे
या आपल्या जीवनप्रवासात याचा मित्र झालेल्या प्रत्येकाचा वास याच्या हृदयात आहे!

#कधीही विचाराल तर याचा मदतीचा हात नेहमीच पुढे असतो
आपल्या परिवारासहित आपल्या मित्रपरिवाराचीही हा भाऊ पुरेपूर काळजी घेतो!

#आपल्या लाडक्या सुशा सोबत ब्रिज चा आख्खा दिवस निघतो
अन्या अंक्याचा प्रेझेन्स तर चक्क याच्या पासवर्डस मध्ये सापडतो!

#हॉलिवूड मुव्हीज चे भाऊला वेड आहे जाम
त्याच्या वॉल वर जाऊन मुव्हीज चे चेकिन्स पहिले तर तुम्हाला फुटेल घाम!

#गवळी कॉलेज मधून इंजिनियरिंग केलेला ब्रिज आज आयडियल ओशियन मधला मोठ्ठाला डॉल्फिन आहे,
तुम्ही तुमची कोणतीही टेक्निकल समस्या घेऊन या, आमच्या भाऊ कडे त्याचे जागेवर सोल्युशन आहे!

#पावसाळा असो वा हिवाळा भाऊंची अंघोळ थंड पाण्यानेच असते,
इनशर्ट बिनशर्ट करून टकाटक बाहेर पडणार, त्यात शेठ ची हयगय नसते!

#इकडे तिकडे काय चाललंय याचं घेणंदेणं न ठेवता भाऊंचं काम कसं एका दोरीत असतं,
त्यांना सरप्राईज द्यायला सेट असलेलं त्यांचं मित्रमंडळ नेहमी स्वतःच सरप्राईज होतं! ( 2 वर्षांच्या अनुभवावरून! )

#आपल्यावर लावलेल्या टायमिंग चा शेवट 'बर्रर्रर्र' म्हणून कसा करावा हे भाऊंकडून शिकावं,
चाललेल्या संभाषणातील महत्वाच्या शब्दाला आपल्या टच मध्ये रिपीटही भाऊंनीच करावं!

#सरत्या वाढवर्षात भाऊ झालेत बाबा एका गोड मुलीचे,
त्यामुळे अलीकडे त्यांना पुरेसा वेळ मिळेना कराया व्यसन पुरे गेमिंगचे!

#येन एफ एस असो वा सी एस, पॉकेमॉन गोजी असो वा अलीकडची पबजी,
प्रत्येक गेम ला बेक्कार म्हणणार, पण दिवसरात्र भाऊ चिंतन मात्र गेमचंच करणार!

#असे हे आयडियल ओशियन चे लीड आयडियल, गेमिंग च्या पाठीमागं वेडे असलेले आजघडीचे पबजी प्रेमी #श्री_ब्रिजकिशोरजी_सहा यांना '#विनर_विनर_चिकन_डिनर' च्या मोबाईल ची बॅटरी डिस्चार्ज होईपर्यंत घोषणा देऊन वाढदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
देव करो तुला या वर्षात नेमका तू रेड झोन मध्ये असताना कोणाचा कॉल ना येवो हीच सदिच्छा!

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...