Close

Dealing with different colours is art of life..

Dealing_with_different_colours_is_art_of_life!
Dreams, desires, bit of greed are just

like various colours of life!

Taking these off from it, is just like converting it to colourless,black and white, monochrome picture which is harldy attractive or lovable in modern days!

Life should be full of these colours to give it atleast some kind of meaning and direction. Secret is one should keep himself up to date by adapting with trending varieties following whatever the running craze!

स्वप्ने, इच्छा, आकांक्षा, थोडाफार स्वार्थ या साऱ्या गोष्टी जीवनाचे जणू विविध रंग आहेत. हे जर जगण्यातून काढून घेतले तर जीवनाला एखाद्या फिक्क्या कृष्णधवल चित्रामध्ये बद्दलण्यासारखे आहे की जे आजकालच्या दिवसात क्वचितच आवडण्यासारखे आहे.

आयुष्य कस अशा सर्व रंगांनी भरून गेलेलं असावं. तरच त्या जगण्याला एक विशिष्ट प्रकारचा अर्थ किंवा दिशा लाभेल. जे काही सध्या चर्चेत आहे ते शिकणे अथवा बाळगणे, त्यांच्याशी स्वतःला जुळवून घेणे हे जगण्याचे जणू रहस्यच आहे!

Because_dealing_with_different_colours_is_artoflife

-D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...