Close

FeverIsOn KoregaonCalling SMPL2019

घम घम घम घमासान दोन हजार एकोणीस
लागणार आग उद्या कोरेगावच्या भूमीस

ठिणग्या उडणार ज्वलंत उत्साहाच्या
धग लागणार जाज्वल्य अभिमानाची
भाऊ भिडणार भावांना घेणार मजा क्रिकेटची
भाऊ भिडणार भावांना घेणार मजा क्रिकेटची!

सातारा गल्ली बॉईज अन हिरामोती वॉरियर्स येणार चषक ए एसएमपीएल पुन्हा साताऱ्यात आणण्यासाठी,
गतविजेते कोरेगाव झुंजणार चषक ए एसएमपीएल आपल्याकडेच रिटेन करण्यासाठी,
कराड लढणार आपल्या पहिल्या वहिल्या एसएमपीएल विजयश्री साठी,
तर मिस होणार फलटण त्यांच्या अनुपस्थिसाठी!!

असेल वाढीव आकर्षण यावर्षी, बॉल टू बॉल कॉमेंटरी अन स्कोर अपडेट्स चे,
जणू इतिहासच कोरला जाणार होऊन कौतूक खेळाडूंचे,
करून ठेवा लागलीच फॉलो या क्रीकहिरोज च्या लिंक ला,
चिअर करा आपल्या टीम्स ना ज्या घाम गाळणार उद्या कोरेगाव ला!!!

हिप हिप हुर्रे! जय घमासान!! 

FeverIsOn KoregaonCalling SMPL2019

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...