Close

#सडा_कॉलिंग #क्रिगेट_टुगेदर

सात आठ शनिवारातून येणार
सात आठ कुंभारातून येणार

सात आठ आळीतुन येणार
सात आठ वरच्या पेठेतून येणार
सात आठ या पेठेतून येणार
सात आठ त्या पेठेतून येणार
सड्याच्या थ्री सिक्सटी डिग्री माळा वर
आख्या गावातून तीन चार डझन मावळ गोळा होणार
सुवर्ण HGMT क्लब, अचानक क्रांती क्लब
आदर्श नवयुग क्लब, मॉर्निंग जिमखाना स्टार क्लब
अशा वेगवेगळ्या नावांखाली क्रिकेटचा उत्मात घालणार
ना कसला व्यापार असणार, ना कसला व्यवहार असणार
ना राजकारण असणार, ना समाजकारण असणार
इथं असं जमायचं फक्त एक अन एकच कारण असणार
ते फक्त, फक्त अन फक्त क्रिकेट असणार,
ते फक्त, फक्त अन फक्त क्रिकेट असणार!!!

तर सड्याचा माळ - उद्या सकाळी शार्प सात वाजून सात वाजता!

सडा_कॉलिंग क्रिगेट_टुगेदर

-D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...