Close

Aarti Gangatirkar- The Birthday Girl

आरती सप्रेम करतो विश आम्ही तुला
उत्सवमूर्ती आजची तुझा वाढदिवस आला

आरती सप्रेम करतो विश आम्ही तुला!

सख्या घेऊनी आपल्या रोज फिरावया जासी
चांगले चुंगले पदार्थ आम्हा खायला देसी
बोटे चोखायला लावून आमचे तोंड खवळविसी
हाताला तुझ्या चव आरती सुगरण शोभीसी!

आरती सप्रेम करतो विश आम्ही तुला!
उत्सवमूर्ती आजची तुझा वाढदिवस आला
आरती सप्रेम करतो विश आम्ही तुला!

शुद्ध भाषा तुझी आरती सर्वा भावती
गंगातीरकरांची तू ब्राह्मण सून शोभती
स्वभाव निर्मळ तुझा जोडे नातीगोती
त्याचमुळे सोसायटी आज एक कुटुंब भासती!

आरती सप्रेम करतो विश आम्ही तुला!
उत्सवमूर्ती आजची तुझा वाढदिवस आला
आरती सप्रेम करतो विश आम्ही तुला!

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...