Close
In Videos

Shreya Birla-The Birthday Girl

बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है 
एक करोडो में हमारी श्रेया है 
गुणों से भरपूर भरा ये गेहना है
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

तारलारे रमेशजी की लाडली थी तू
पूनारे रमेशजी री बहुरानी तू 
पती नरेंद्रजी और आयुष बेटा है
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

ओ बचपण के दिन हम कैसे जाये भूल 
दिन थे मानो ओ जैसे गुलशन के फुल
संग यादेरख इकदुजेको याद करना है
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

आशिष संग जाती तू तारले के स्कुल 
मानती बडो का तू हर एक रुल 
अपनो की आन रखना तुझसे सिखा है 
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

मेहेंदी-रंगोली कोई तुझसे सिखे
इन सबके आते इसे सौ तरिके
तेरा हर इक हूनर हमने लाख चाहा है
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

याद आरी मस्तवाली हॅन्डरायटिंग तेरी
शायरी से भरी पडी ओ डायरी सारी 
बचपण का हर लम्हा उस्मे कैद हुआ है 
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

इक दिन हो गई फिर शादी तेरी 
पूना री रानी हुई ये शोभारी परी 
परिवार तेरा तुझे दिलोजान से प्यारा है 
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

खेलना कॅरम आज भी है प्याशन तेरी 
प्रतियोगिता तू कभी ना हारी 
पार इक दिन हराके मुझे, तुझको दिखाना है 
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है 
एक करोडो में हमारी श्रेया है 
गुणों से भरपूर भरा ये गेहना है
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!


जिजे,

तूझ ते तुझ्या सुंदर हस्ताक्षरात कोडी सोडवनं, 
सुंदर सुंदर हातांनी सुंदर सुंदर चित्रे काढून ती सुंदर रंगांनी रंगवनं, 
सुंदर रांगोळ्या दारी मांडनं, 
त्याहून सुंदर रांगोळ्या कमालीच्या नजाकतीने हातावर मेहंदीच्या रुपात मांडनं, 
रोज जेवणात दूरदृष्टीने फक्त भात खाऊन आज या वयातही परफेक्टली मेंटेन असनं, 
लहानपणी आपले तिसऱ्या मजल्यावर जाऊन ते कैरी आंबे खानं, 
सूर्य मावळेपर्यंत तिथे आपलं अंताक्षरी खेळनं, 
आपलं ते मागच्या माडीत हळूच आणलेली पवेकरांची आंबोळी खानं,
नाष्ट्याला बनवताना एवढे चांगले ढोकळे बनवून त्याची क्वांटिटी चार पाचच ठेवनं,
तुझ्या लहानशा वयात एवढी जडच्या जड राजदूत चालवनं,
लग्न झाल्यानंतर छोट्या गावातून पुण्यासारख्या मोठ्या शहरात जाऊन आरामात सेट होनं,
आयुष च्या जन्माच्या वेळी त्या असह्य वेदना सहन करनं,
भजन असो सहल, कोणत्याही गोष्टीत कमालीचा उत्साह दाखवणं,
मी पुण्यात असताना माझे कपडे धुवून प्रेस करून देणं 
अग किती किती लिहू अन किती नाही, एवढं सगळं या गाण्यात बसवत बसलो असतो तर तुझा वाढदिवस मला बी लेटेड विश करावा लागला असता, त्यामूळे गाणे आटोपते घेतलय!

गाण्यात मुद्दाम मध्ये मौसम कट करायला आलाप घेतलाय,
नाहीतर गाताना माझ्याही डोळ्यात शेवटी पाणी आलं, तुझी काय अवस्था व्हायची,
आधीच पुणेभर पसरलेल्या पाण्यात या आनंदाश्रूंची भर पडायची! 

वाढदिवसाच्या अरबो खरबो शुभेच्छा तुम्हाला मिसेस श्रेया बिर्ला!!!

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...