Close

Prasad Bartakke - The Birthday Boy

राजपथावरील रुपताराचा राजकुमार
टीम घमासानचा धगधगता अंगार

अंगात वेग अन जणू डोक्यात खून संवार
हॅपी बद्डे टु यू ग्रेट बंडा दी बुंगाट!

मॅरेथॉन चा हा रेकॉर्ड टाईमर
डोंगर चढतो सरसर सरसर
याचा थ्रो म्हणजे असतो शस्त्रप्रहार
हॅपी बद्डे टु यू ग्रेट बंडा दी बुंगाट!

बॉल ला पाय लावलेला चालत नाही
सरपटी बॉलचाही कॅचे म्हणतो भाई
याच्या बुद्धीचा ठाव लागत नाही झ्याट
हॅपी बद्डे टु यू ग्रेट बंडा दी बुंगाट!

किपिंग करता करता मधेच करतो वॉर्मअप
बॉलिंग टाकताना घेतो 1 किलोमीटरचे रणप
किंचित घेतो वेळ यायला स्टम्पस चा अंदाज
हॅपी बद्डे टु यू ग्रेट बंडा दी बुंगाट!

ऑफ फिल्ड चाही हा प्लेयर आहे कहर
जीवनी याच्या हिरवळच हिरवळ
चिक्कार मैत्रिणींचं याचं नेटवर्क अफाट
हॅपी बद्डे टु यू ग्रेट बंडा दी बुंगाट!

घाम गाळणारा हा हार्ड कोअर जिमर
रूपाने देखणा कलर याचा फेअर
सिक्स पॅक्स बॉडी एकदम फिट्टमफाट
हॅपी बद्डे टु यू ग्रेट बंडा दी बुंगाट!

बारटक्के घराण्याचे हसते, खेळते, धावते, एव्हर ग्रीन, एव्हर शायनिंग, डॅशिंग, शूटर व्यक्तिमत्व कुमार बंडा_बारटक्के उर्फ प्रसाद यांना प्रकटदिनाच्या एकवीस जणांकडून एकवीस लांबलचक थ्रोन्ची सलामी देऊन धगधगत्या शुभेच्छा!! 

- D For Darshan