Close

Avadhut Deshpande - The Birthday Boy

तारळे गावचे सुपुत्र जे आज सांगतात मुक्काम पोस्ट नाशिक,
सवंगडी म्हणतात होता आमचा ऍडमीन एकेकाळचा आशिक!

आदर्श क्रिकेट टीमचा होता हा आदर्श ऑलराऊंडर,
नाशिक मध्ये जाऊन झाला सवंगडी ग्रुपचा फाऊंडर!

जाज्वल्य राष्ट्राभिमान जोपासत करतो हिंदू धर्माचं समर्थन,
संघाचा कार्यकर्ता अभिमानाने सांगतो आज आहे आमचेच शासन!

मराठी असो वा इंग्रजी, संस्कृत असो वा हिंदी याचं साऱ्या भाषांवर प्रभुत्व,
सुस्पष्ट अन परखड विचारसरणीचं चालतं बोलतं फिरतं याचं दिमाखदार अस्तित्व!

हुशार, बुद्धिवान, विद्वान असा हा जातीचा ब्राह्मण,
समर्थ वचनांचं आदर करणारं याचं भावपूर्ण आचरण!

इतिहासाची जाण अन अभिमान फिरवते याला करून धुंद,
फिरस्त आठवणी कॅमेराकैद करायचा आहे जोपासुनी हा छंद!

उत्कृष्ट नेतृत्वगुण असलेला हा आहे प्रोफेशनने मॅनेजर,
आज पोहचला या मुकामवर पार करत जीवनातल्या विधविविध डगर!

नंदूदा, डिजिटल इंडियाचा पुरस्क्तर्ता तू सवंगडी अकाउंट ला चार पैसे पेटीएम करू शकतो,
तुला नेहमीप्रमाणे व्हिडीओ कॉल करून तुझ्या नावे केक कापून तृप्त जेवण आम्ही करू शकतो!!

वाढदिवसाचे अभिष्टचिंतन अवधूत उर्फ नंदू उर्फ ऍडमीन सर,
सुखसमृद्धी अन भरभराटीचे जावो हे वाढवर्ष तुम्हाला अन निरंतर राहो आम्हा सवंगडयांवर तुमची मेहेरनजर! 

With love & regards

- D For Darshan

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...