Close

Nilesh Lahoti - The Birthday Boy

विमा सल्लागार आयुष्यात आरामात जवळपास वीस एक वेळा MDRT झालेले,

या लेटेस्ट वर्षात कोर्ट ऑफ द टेबल होण्याचा मान मिळवून ऑल इंडिया रँकिंगचा तुरा आपल्या शिरपेचात खोवलेले,

या ना त्यायोगे सतत या ना त्या दौऱ्यावर फिरत राहणारे,

फिरून गोळा केलेले अनुभव इत्तमबुत भाषेत कमालीच्या अभ्यासू पद्धतीने टेबलवर मांडणारे,

खाण्यामध्ये पापडा सारखी कडक बिस्कीट रोटी आवर्जून खाणारे,

आपला वट, रुबाब, नेटवर्क अन वशिल्याने आपल्या सहचार्यांना चोख सेवा अन बिलात जादू करून देणारे,

कोणताही विषय असो त्याला आपल्या पद्धतीने गोंजरून, घोळून त्यावर आपला विशिष्ट पद्धतीने विचारविनिमय करणारे,

अपार श्रद्धाभावनेने जन्माष्टमी असो वा गणपती, नवरात्री असो व रामनवमी, हरकारणी विधवीविध मार्गाने आपला कार्यभार सांभाळणारे,

स्पष्ट, निर्भीड, हजरजबाबी, बोलबच्चन, रुबाबदार, ऑल्वेज हेलपिंग असे आमचे नात्याने काका, होद्याने मार्गदर्शक अन मनाने स्नेही असलेले लाहोटी घराण्याचे सुप्रसिद्ध विमा व्यावसायिक, एलएमएन ग्रुप मधले एन वन अँड ओन्ली श्री निलेशजी लाहोटी यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!!

- D For Darshan

 
 

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...