Close

Jinendra Gugle - The Birthday Boy

वल्ली एक्स विद्यार्थी न्यू इंग्लिश स्कुल च्या एका वल्ली बॅचचा,
हुशार इंजिनियर कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचा,

आजघडीला एक यशस्वी उद्योजक एका यशस्वी कंपनीचा,
सार्वभौम श्रीमंती असलेला अभिमान तू अखंड समाजाचा!

रेग्युलर डावखुरा प्लेयर तू घमासान क्रिकेट टीमचा,
चांगलाच फॉर्म सापडलाय या सीझनमध्ये तुला बॅटींग अन फिल्गिंगचा,
शेठ छोटी गोष्ट नाही पळलाय पल्ला आपण गेल्यासाली तब्बल एकवीस किलोमीटरचा,
झालाय राजाही तुम्ही याचसाली सातारच्या दांडियाच्या राणीचा!

बबलुशेठ, वाढदिवसाची पार्टी देऊन तुम्ही सकाळी आमचं तोंड गोड केलंच आहे,
पण लक्षात असू दे त्या ड्युओस ची जंगी पार्टी अजून आपली पेंडिंग आहे,
बक्षीस गाडीचे आणि मान राजाचा यापुढे एका जेवणाच्या पार्टीची किंमतच काय आहे,
जाऊ दे होऊन किरकोळ खर्च कारण ती आपल्या वाढवर्षाची हायलाईट आहे,
जाऊ दे होऊन किरकोळ खर्च कारण ती आपल्या वाढवर्षाची हायलाईट आहे!

जिनेन्द्र गुगळे उर्फ बबलुशेठ, प्रकटदिनाच्या थोड्याशा बी लेटेड शुभेच्छा!! 
मॅरेथॉन च्या स्टॅमिना अन वेगाने तुमच्या यशाचा मेरू असाच दौडत राहो हीच सदिच्छा!!

- D For Darshan

 
 

 

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...