Close

आशीच गम्मत

हातात घेतली गिटार
टोपी ठेवली डोक्यावर

अर पाळण्यावरती बसून
फोटो टाकलाय दर्शानं!

घातलय काळ जर्किन
डोळ्यांव ठेवलाय गॉगल
अर पोज देऊन नेटानं
फोटो टाकलाय दर्शानं!

जुन्या घराची आठवण
मनाला गेली स्पर्शून
धून नवी वाजवून
फोटो टाकलाय दर्शानं!

गाणं लिव्हलं गमतीनं
सुदीपभाऊच भजन आठवून
सोडायचं डेरिंग करून
अर फोटो टाकलाय दर्शानं!

- D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...