Happy Birthday to you Mr. Chawat!
शरीराला फार कष्ट न देता फक्त डोके लाऊन कोणत्याही गाण्याला हावभावं अन शारीरिक हालचालींनी रिप्रेझेन्ट करून पाहणाऱ्यांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या अनोख्या डान्स प्रकाराचे जनक असणाऱ्या चावट बॉईज या सुप्रसिद्ध, बहुचर्चित डान्स ग्रुप चे फाऊंडर, लीडर अन सर्वेसर्वा,
आपल्या याच कलेच्या माध्यमातून विधविविध चॅनेल्स वरती वरचेवर झळकुन ज्यांनी असंख्य कलाप्रेमींची मिळवली वाहवा!
शाहूनगरी सातारा ज्यांची जन्मभूमी अन आज कलानगरी मुंबई त्यांची कर्मभूमी,
सतत नवनवीन कल्पनांना जन्म देणाऱ्या यांच्या तल्लख बुद्धिमध्ये आयडियांची कधीच नसते कमी!
थोडक्यात डॉक्तर होता होता वाचलेले औषध विज्ञान शाखेचे पदवीधर हे यांनी घेतलेय मुंबई युनिव्हर्सिटी मधून मॅनेजमेंटची मास्टरेट,
आज यांच्या ह्यूमन रिसोर्स मॅनेजमेंट स्किल्सचा लाभ घेतेय बहुचर्चित मल्टीनॅशनल क्ल्यारीएन्ट!
अगदीच रिसेन्ट मध्ये जर्मनी, नेदरलँड्स वगैरेंचा भरगच्च फॉरेन बिझनेस टुर हे मारून आले,
झगमगीत ऍमस्टरड्याम सिटी मधले या सिताऱ्याचे चकचकीत फोटो आपण पाहिले!
क्रिकेट वर जीवापाड प्रेम करणारे हे सचिन सरांचे आहेत हे निस्सीम भक्त,
अजूनही क्रिकेटचा विषय निघाला की सचिन-सचिन म्हणून घालते साद यांचे सळसळते रक्त!
असे हे बहुआयामी, चतुरस्र, सर्वांगसुंदर असं व्यक्तिमत्व, आपल्या साताऱ्याचे डान्स फ्लोलर्स गाजविलेले सेलिब्रिटी, आम्ही अभिमानाने आमचे जिवाभावाचे परममित्र म्हणून वर्णावे असे श्रीयुत अभयकुमार धुमाळ उर्फ चावट बॉय ( Abhay Dhumal ) यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!
With Love & Regards
D For Darshan