Close

Arvindsir Mote

मूळचे सोलापूर जिल्ह्याचे रहिवासी, 
ज्यांनी कराड गव्हर्नमेंट कॉलेज मधून घेतलेय डिग्री इन फार्मसी!

औषधशास्त्रातुन अचानक वळवला संगीत क्षेत्राकडे आपला कल,
सातारा जिल्ह्याचे वन ऑफ दि टॉप मोस्ट गिटारिस्ट म्हणून जाणले जातात आजकल!

 सरगम पॅलेस नावाखाली शाहुनगरीत आज देतात हे गिटार कीबोर्ड चे अद्ययावत प्रशिक्षण, 
आजवर कैक अबाल वृद्ध वाद्य शास्त्रात निपुण झालेत घेऊन यांच्या कडून शिक्षण!

अत्यंत माफक मानधन अन सुसज्ज सेटप मध्ये संगीत प्रशिक्षण घेण्याचे एकमेव ठिकाण, 
अरविंद मोटे सरांचे सरगम पॅलेस प्रशिक्षण केंद्र बनून राहिलेय अवघ्या साताऱ्याची शान!

साताऱ्यातील प्रसिद्ध नक्षत्र सारखा इव्हेंट असो वा तत्सम कोणत्याही कार्यक्रमाचे सत्र, 
सरगम दि फ्युजन बँड आपल्या ताला सुरांनी मंत्रमुग्ध करते सातारकरांची संगीत रात्र!

युट्युब चॅनेल थ्रू अखंड भारतवर्षात फॅन फॉलविंग असलेल्या अरविंद सरांच्या बोट अन आवाजात तर जादूच आहे,
पण संगीत शास्त्राचा गाढा अनुभव अन अभ्यास असलेल्या बॉसचा संगीत निर्मितीचाही ध्यास आहे!

आपल्या कॉम्पोजिशन ची झलक त्यांनी काही दिवसांपूर्वीच क्वालिटी वर्ल्ड काप थीम सोंग मधून दाखवलेय, 
हि तर केवळ सुरुवात आहे, सरांच्या हिशोबाने पुरा पिच्चर अभि बाकी है!

असे हे संगीत क्षेत्रात आपले अखंड आयुष्य वाहून घेऊन त्यालाच आपले ब्रेड अँड बटर बनविलेले साताऱ्याचे सितारे,

स्वभाव वैशिष्ट्याने मितभाषी गाणी गाण्या, रचण्या, शिकविण्यात फुल्ल हौशी असलेले सातारा पंचक्रोशीतील जादुई आवाजाचे गीटारीस्ट,

सरगम पॅलेस अँड सरगम दि फ्युजन बँड चे सर्वेसर्वा,

या क्षेत्रात किंवा शहरात आपले कसलेही फॅमिली बँकग्राउंड नसताना त्याच क्षेत्रामध्ये आज आपली स्वतःची एक विशिष्ट स्किलफुल फॅमिली बनविलेले साताऱ्याचे रॉकस्टार श्री अरविंदसर_मोटे सर यांना प्रकट दिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा !!!

संगीत क्षेत्रात आपले योगदान असेच उत्तरोत्तर वृद्धिंगत होत राहो हीच सदिच्छा !!! 

With love & regards,

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...