Close

Snehal Salunkhe - The Birthday Girl

साताऱ्यातील सुप्रसिद्ध साळुंखे घराण्याची लाडकी लेक,

वहिनीज हिला असंख्य कारण भाऊच आहेत अनेक!

अशा आपल्या सर्व भावांची ही प्यारी बेहना,
माने आपल्या हरएक भावाला ही आपला गेहना!

अण्णासाहेब कल्याणीची एक्स स्टुडंन्ट ही पुढे जाऊन झाली आयटी इंजिनियर,
आजरोजी आयडियल ओशियन मध्ये करते आपल्या लॉजिकल बुद्धीने टेक्निकल कहर!

खाणं पिणं अन खाऊ घालणं हिला जाम आवडतं,
स्वतःला फुडी म्हणवणारी ही, हिला नॉनव्हेज अन फास्टफूड सॉलिड भावतं!

जुन्या नवीन हिंदी गाण्यांवर आवडीने ताल धरणारी स्नेहल हॉलीवुड बिट्स वरही डुलते,
तुला पहाते रे च्या इशा सारखीची मापे काढत स्वतःला अभिमानाने मार्व्हल फॅन म्हणून प्रेझेंट करते!

ब्रह्मकुमारीज चे संस्कार असलेल्या घरात वाढलेली साईभक्त स्नेहल कर्तृत्वाला प्रथमस्थानी ठेवते
हसत खेळत प्रेमभावाने जगणे याला आपल्या आयुष्याचा सिद्धांत मानते!

अशी ही विविध गुणांनी नटलेली, आयडियल ओशियन टेक ची क्रिएटिव्ह आयडियल, आपल्या आप्तेष्टांचे वाढदिवस अफाट उत्साहाने साजरी करणारी स्नेहल, तुला तुझ्या वाढदिवसाच्या अरबो खरबो कँडल्स ब्लो करून आम्हा आयडियल्स कडून भरभरून शुभेच्छा!!