Close

Tushar Loya

मूर्ती लहान पण कीर्ती महान या म्हणीला सर्वार्थाने पूरक ठरणारे सातारा शहरातील तुफान,

तुषार याचे नाव, लोया यांचे घराणे, सर्व भावांत मोठा यांचा मान!

काय करतो म्हणण्यापेक्षा काय करत नाही असा याच्याविषयी पडतो प्रश्न,
असंख्य ऍक्टिव्हिटी करणारा अन प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये फुल ऑन एनर्जी ओतणारा हा लोयांचा कृष्ण!

कधी दिसतो हा रोडवर बिनचपलीचा पळताना, तर कधी दिसतो सायकल डोक्यावर घेताना,
गोड जुळ्या मुलींचा बाबा हा, निपुण आहे फोटोग्राफीसाठी पोज घेताना अन देताना!

नुसताच धावत नाही तर रेकॉर्ड ब्रेकिंग रन करतो हा तुषार आमचा,
उगाच का होता गेल्या साली हा भुवन सातारा हिल मॅरेथॉनचा!

ज्या गतीने रस्त्यावर धावतो त्याच गतीने हा पाण्यातही पोहतो,
या दोन्हीतून वेळ काढून किलोमीटरच्या किलोमीटर उत्कृष्ट सायकलिंगही करतो!

धीस इज दि मॅन इन कॅटेगरी व्हू बिलिव्ह इन 'इफ आय थिंक आय क्यान',
आश्चर्य नाही वाटणार या विचाराला आचरणात आणणारा तुषार जर झाला साताऱ्याचा नेक्स्ट आयर्न म्यान!

हे सारं फिटनेस बिटनेस तर तुषारसाठी सूर्य नीट उगवायच्या आधी होतं सुरु,
पुढे दिवसभर आपल्या सातारा फार्मा उद्योगाथ्रू अखंड सातारा जिल्ह्याची औषध पुरवठा सेवा करतात हे गुरू!

असे हे सातारा फार्मा उद्योगाचे टेक्नॉक्राट टेक्निकल ब्रेन, पॅशनेट रनर, स्वीमर अँड सायक्लर, अतिशय हुशार अन बुद्धीचे आमचे मित्रबंधू श्री तुषारशेठ_लोया यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...