Close

Er Nandkishor Kasat

जन्मभूमी अदावद महाराष्ट्र अन कर्मभूमी पालघर मुंबई महाराष्ट्र असलेले

जमिनीपासून सहा फूट उंच अशा सोनेरी छटांनी नटलेल्या गोल्डन जिमफ्रिक शरीरयष्टीचे बुद्धिमान इंजिनियर,

आजघडीला कासट टेक्नॉलॉजीज या आपल्या पालघर स्थित संस्थेन्वये युवा विद्यार्थ्यांना करियर मार्गदर्शन करून शैक्षणिक दिशा देणारे एज्युकेशन कन्सल्टंट,

इंग्रजी साहित्यसंग्रहाचे जाम आकर्षण अन ओढ असलेले जिज्ञासू वाचक व गाढे अभ्यासक,

तत्सम वाचनाने आपली बुद्धीही त्याच पद्धतीने घोटविलेले विलक्षण तार्किक विचारांनी समृद्ध असे सकारात्मक दृष्टिकोनाचे रॅशनल व्यक्तिमत्व,

रफी किशोर च्या ओल्ड नगम्यांवर डुलने पसंद करणारे बोल्ड कॅरॅक्तर,

खाण्या पिण्या हिंडण्या फिरण्याचा हौसेने शौक करणारे, कच्चे दूध अन दुधावरच्या साईला अमृत मानणारे ट्रेकवेडे खादाड ट्रॅव्हलर,

जिंदगी एक बार मिलती है उसे बार बार जीओ सारख्या कोटींचे स्वानुरूपाने मूर्तिमंत उदाहरण पेश करत नाती जोडणारे अन जोडलेली नाती दिलसे जपणारे वंडरफुल ह्युमन बियिंग,

नन आदर द्यान, दि बद्डे बॉय, मिस्टर नंदकिशोर कासट उर्फ नंदुभैय्या यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!! 

आपल्या सर्वांग सुंदर व्यक्तीमत्वाच्या छत्रछायेत आम्हा पामरांचा जीवनप्रवास परवाच्या कास ट्रिप सारखा रम्य अन सुखकर होवो ही सदिच्छा!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...