जनमदिन मुबारक हो रफीसाब!!

ना_फंकार_तुझसा_तेरे_बाद_आया
मोहम्मद_रफी_तू_बहोत_याद_आया

बचपन मे जब भी अंताक्षरी खेला किया करते और किसी पे 'ब' आता तो सबका पसंदीदा और जाना

Shreya Birla-The Birthday Girl

बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है 
एक करोडो में हमारी श्रेया है 
गुणों से भरपूर भरा ये गेहना है
बिर्ला लाहोटीयो का सबका केहना है!

कालच्या एव्हीनिंगची गोष्ट....

कालच्या एव्हीनिंगची गोष्ट....
तसं काल सारबांकडून अचानक छोटीशी पार्टी मिळाल्याचं निमित्त झालं आणि हे गाणं माझ्याकडून रचलं गेलं, पण तसं पाहिलं तर सारंग साहेबांच्या

Happy New Year 2019!!

साल गया बात गई, बिती बातों का क्या है गम
साल नया बात नई, नये सपने फिर नई उमंग!

गया साल है बीती बात है, बिती बातों का क्या है गम
नया साल है नई बात है, नये सपने फिर नई उमंग!

Prashant Kodule -The Birthday Boy

उत्कृष्ट संघटक, खेळाडू, रसिक, हरहुन्नरी, हजरजबाबी, विनोदी अशा विविधरंगी अष्टपैलू व्यक्तिमत्वाने संपन्न असलेल्या खुशमिजाज, हसतमुख अशा श्री प्रशांतशेठ कोडुले नामक सळसळत्या उत्साहाने खळखळून वाहणाऱ्या झऱ्यास वाढदिनाच्या अरबो खराबो शुभेच्छा! 

Santosh Sangle - The Birthday Boy

शांत, संयमी, निश्चल मनाचे सवंगड्यांचे रानादा,
सांगळेंचे दादा! 
दादा, मारली वयाची फिफ्टी तरी खेळताय अजून ट्वेन्टी ट्वेन्टी
शंभर किलोचं पोतं उचलणारी फिट्ट तुमची शरीरयष्टी!

Diwali Special

Happy_Diwali
लोगो खुशहाली मनाओ बडा त्योहार आया है,
दिया दिपो की रोशनी संग फिर नई बहार लाया है!

Mahesh Gangatirkar- The Birthday Boy

महेशारती
जय महेश जय महेश जय महेश भावा
तु आमच्या सोसायटीचा राजबिंडा छावा!
आरती तुझी भार्या अन शांभवी तुझी छाया
प्रसाद साईचा मिळाला साथ तुझी द्याया!

Anup Nanaware - The Birthday Boy

अनुप भाया, कल तेरा जनमदिन था और मैने मेरे जिग्रे यार को सिम्पलसा विश भी नही किया,
जनमदिन के दुसरे दिन तू ओ खाली खाली वाला फील, फील ना करे इसीलीये मैने मेरी पोस्ट को एक दिन बाद स्केड्युल किया! ?

Prashant Navandhar - The Birthday Boy

प्रशांत शेठ,

तुमच्या नावात जरी असला शांत तरी आम्हाला आजतागायत तुमचा कुठलाच अँगल शांत नाही वाटला,
सगळ्या क्षेत्रात नुसता दंगा उसळून देणारा तुमचा हरएक वकुब जणू प्रदंगच भासला!

Harshad Majgaonkar - The Birthday Boy

जय देव जय देव जय हर्षद देवा
ना पाहिला कधी दूजा तुजसम भावा, जय देव जय देव!
पायाची तिढी करतो ठेऊन मिशीवर हात
सर्वां निरीक्षण चाले खुर्चीवर बसुनी थाटात
मस्त इनशर्ट करुनी रहासी तू खट्ट
मिशी तुझी शोभे तुझ्या रूबाबास फिट्ट, जय देव जय देव!

5th Wedding Anniversary


लग्नाच्या पहिल्या वाढदिवसादिवशी बायकोला डेडीकेट म्हणून हे गाणं लिहिलं होतं,
आज लग्नाच्या पाचव्या वाढदिवसाच्या मुहूर्तावर पोस्ट करतोय!

Maharashtra Din Shubhechya

महाराष्ट्र_दिनाच्या_हार्दिक_शुभेच्छा

वर्णू याची महिमा सांगूया कहाणी
वंदू या महाराष्ट्रा चला महाराष्ट्र दिनी!

Happy Rakshabandhan In 73rd Year of Independent India!

स्वतंत्र भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनाच्या अन त्याचबरोबर अखंड भारतात बहीणभावातील प्रेमाचे प्रतीक मानले जाणाऱ्या रक्षाबंधनाच्या भरभरून शुभेच्छा!!

Tour A Rajsthan Part I

Tour_A_Rajasthan ( Part I )

दोन लाहोटी दोन कासट एक सारडा एक करवा,
स्वातंत्र्यदिनी सात वाजता साताऱ्याहून निघाले,
सर्वांचे देवदर्शनाचे योग आले,

Ashish Ganapule - The Birthday Boy

एकवीस मार्च उजाडता येई वाढदिवस जयाचा
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

अवतरले तारळ्यात हे रमेश-सवितेच्या घरी
बीज संस्कारांचे यांच्या गेले पेरले चराचरी
अभ्यासातही पुढे कोणी नाही नाद केला यांचा
जणू अभिमान आमुचा तो आशिष गणपुलेंचा!

Loading...
Loading...