Gokul Sarda

Gokul Sarda - The Birthday Boy

आपल्या अलौकिक तार्किक बुद्धीसामर्थ्याने कसल्याही क्लिष्ट, जटील समस्यांचे सचोटीने निराकरण करणारे सातारा जिल्ह्याचे नामवंत वकील,
Uday Rathi

Uday Rathi- The Birthday Boy

निर्मला कॉन्व्हेंट स्कुलचा हुशार, चाणाक्ष, चपळ विद्यार्थी,
एमआयटी सारख्या नामांकित विद्यालयाच्या व्यवस्थापन पदवीचा लाभार्थी!
Sunil Bhandari

Sunil Bhandari - The Birthday Boy

येणाऱ्या प्रत्येक दिवशी, आप्तेष्टांचा येणारा प्रत्येक वाढदिवस, अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा करणारे गोटूशेठ आज वाढदिवस खुद्द तुमचा,

Sanjeev Wadikar

Sanjeev Wadikar - The Birthday Boy

सर, समुद्र आहे मजकडे तुमच्याबद्दल लिहायला,
मला अथांग भासलंय तुमचं उभं आयुष्य त्या नजरेत न मावणाऱ्या सागरासम नाही सीमा ज्याला!
Gajendra Khurasane

Gajendra Khurasane- The Birthday Boy

पुण्याच्या सदाशिव पेठेमध्ये ठिय्या मांडून देशभरातील ठळक ठळक ठिकाणी आपल्या जिवलग मित्रांच्या माध्यमातून आपल्या मित्रप्रेमाचे जाळे विणलेले स्पायडरम्या,

Pankaj Rathi

Pankaj Rathi - The Birthday Boy

मालक पोवई नाक्यावरच्या सुप्रसिद्ध हिरामोती शोरूम चा 
डोक्यावर निवारा सदर बाजारातील भव्य पुर्ती बंगल्याचा 

Nilesh Modak

Nilesh Modak - The Birthday Boy

संपूर्ण सातारा शहर व इतरेतर परिसरातील रुग्णांना, मग ती माणसे असो वा जनावरे, औषधविक्रीच्या माध्यमातून वर्षानुवर्षे

Anand Karva

Anand Karva - The Birthday Boy

सातारा पंचक्रोशीत हिट असलेल्या कॉम्प्युटर वर्ल्ड चे मालक,
जी. के. सोल्युशन्स मधले जी फॉर गुजर आडनावधारक!!

Chetan Kanase

Chetan Kanase - The Birthday Boy

चेतनशेठ, अहो काय हे, आज वाढदिवस तुमचा आणि आम्हाला असं टिलुशेठकडून कळतंय,
वय लपवायचा प्रयत्न हा का लोकांनी तुम्हाला शुभेच्छा देऊ नये असं तुम्हाला वाटतंय?

Rajesh Lahoti

Rajesh Lahoti- The Birthday Boy

राहिला होतास तू सातारा पॉली टेकनिकचा विद्यार्थी फार्मसीचा, 
बाहेर पडून लावलास शोध सर्जिकल सारख्या वेगळ्याच क्षेत्राचा,

Mukund Lahoti

Mukund Lahoti- The Birthday Boy

काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे. फेसबुक वॉल वरती एक जण मुकुंद लाहोटी या नावाने दिवसाला एक, कधी दोन वगैरे तीन-चार, तीन-चार कविता टाकायचे.

Harshad Sadawarte

Harshad Sadawarte- The Birthday Boy

साताऱ्याच्या सुप्रसिद्ध केबीपी कॉलेज मधून सलग चार वर्षे म्याडीच्या एका मिसळच्या पैशात डबल मिसळवर ताव मारत मिळवलेल्या अभियांत्रिकीच्या पदवीचे मोरपीस टोपीमध्ये रोवलेले स्थापत्य अभियंते,

Ramanji Bhattad

Ramanji Bhattad - The Birthday Boy

MBBS पदवी संपादन करून जवळपास गेली चार दशके वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून सातारावासीयांना रुग्ण सेवा पुरविणारे नामांकित डॉक्टर हे भट्टड घराण्याचे,

Bharat Marda

Bharat Marda - The Birthday Boy

साताऱ्याचा कनिष्ठ बंधू असलेल्या कोरेगाव चे निवासी असलेले आमचे वरिष्ठ बंधू,
स्कीम असो बिझनेसची किंवा आस असो फिरायची, असे प्रत्येक गोष्टीत संधीसाधू!

Anup Nanaware

Anup Nanaware- The Birthday Boy

 अनुप भाया, कल तेरा जनमदिन था और मैने मेरे जिग्रे यार को सिम्पलसा विश भी नही किया,

जनमदिन के दुसरे दिन तू ओ खाली खाली वाला फील, फील ना करे इसीलीये मैने मेरी पोस्ट को एक दिन बाद स्केड्युल किया!

Banty Bhattad

Banty Bhattad- The Birthday Boy

तुम्ही लेग साईड ला कितीही घाम गाळून रन्स करा, 
मग हुक चा फटका मारून चौकी नाहीतर छगी मारा अथवा चेंडू फ्लिक करून सीमापार धाडा, 

 Rahul Sarda

Rahul Sarda - The Birthday Boy

गोरापान वर्ण अन काळ्याकुट्ट दाढीची उंचपुरी शरीरयष्टी यांची
आदमीच कुल असल्याने ती जरा काळजीच घेते थंडीची!

Sunil Bhandari

Manoj Awale - The Birthday Boy

प्रसिद्ध आवले घराण्याच्या त्रिमूर्तीपैकी धाकली मूर्ती,
औषध विक्रीच्या माध्यमातून जी प्राप्त करतेय कीर्ती!

Mukund Loya

Mukund Loya- The Birthday Boy

सातारा शहर माहेश्वरी सभाध्यक्ष के नाते सातारा शहर माहेश्वरी समाज के प्रथम नागरिक श्री मुकुंदजी लोया,

Loading...
Loading...