Close

Amit Kasat- The Birthday Boy

सातारा माहेश्वरी युवा संघटन चे महाराष्ट्र प्रदेशवर सहसचिव या नात्याने नेतृत्व करणारे आघाडीचे नेते

नेस पासून डीजी पर्यंतच्या आपल्या प्रवासात या चिरतरुण गोविंदाने घडविले आपले असंख्य चाहते!

आज अखंड महाराष्ट्रातील विधविविध शरीर सौष्ठव स्पर्धांचा लावतो जो निकाल,

लवकरच तुम्ही याला अखंड भारताचा शरीर सौष्ठत्व स्पर्धापंच म्हणून पहाल!

हाती घेतला माईक याने कि तो सोडायचा विषयच येत नसे,

कोणत्याही कार्यक्रमाचे शिस्तबद्ध सूत्रसंचालन हा याचा ध्यास असे!

दिवस पुरत नाही सांगायला ज्याचे एकसौ एक किस्से,

उंचावरचे झेल घेणे त्याच्या म्हणण्याप्रमाणे ज्याची खासियत असे!

थंगड क्रिकेटचा आहे जो सर्वमान्य स्वयंघोषित कोच,

एस एम पी येल साठी मुलांना तयार करायची कठीण जबाबदारी पार पाडी तोच!

असे हे विधविविध गुणांनी नटलेल्या व्यक्तिमत्वाचे अन एकेकाळी जिम मध्ये तासंतास घाम गाळून कमावलेल्या धष्टपुष्ट शरीराचे गोरेगोमटे मालक आदरणीय, सुपरकोच, सहसचिव श्री अमितजी कासट उर्फ इंडिया यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...