Close

Gokul Sarda - The Birthday Boy

आपल्या अलौकिक तार्किक बुद्धीसामर्थ्याने कसल्याही क्लिष्ट, जटील समस्यांचे सचोटीने निराकरण करणारे सातारा जिल्ह्याचे नामवंत वकील,
 एव्हाना शेकडो पैजांचे जनक, सहभागी वा साक्षीदार राहिलेले पैजप्रेमी,
 
एका सादेवर कोणाच्याही मदतीस तातडीने धावून जाणारे साथीदार अन स्वतःच्या एका हाकेवर अल्पावधीत डझनभर लोक एकत्र आणणारे कुशल संघटक,
 
'आपल्याला असा एकतरी मित्र असावा' सारख्या कोटीला सर्वमार्गी रास्त ठरवणारे जोडीदार,
 
हिशोबाने चोख अन व्यवहाराने रोख असे व्यावसायिक,
 
आपले बोलके डोळे अन मधाळ वाणीने समोरच्याला भुरळ घालणारे विनोदबुद्धीचे कलाकार,
 
स्वभावाने कुल पण डेरिंग मात्र फुल अशा व्यक्तिमत्वाचे मालक,
 
आम्हा समस्त युवाबंधुचे स्फुर्थीस्थान असलेले सर्वमान्य नेतृत्व श्री गोकुळजी सारडा उर्फ वकीलसाहेब उर्फ नानुभैय्या यांना प्रकटदिनाच्या त्यांचे फेसबुकचे अर्धे पानभरून शुभेच्छा!
 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...