Close

Kirti Lahoti- The Birthday Girl

परळी ची राजकुमारी
आली लाहोटींच्या घरी! रूपाने जणू परी
गोरीपान अन उंचपुरी!

आवाज तिचा भारी
मंजुळ-मधुर गायन करी!

गाजवते अंताक्षरी
गाणी पाठ सहस्रावरी!

हात तिचे सुगरणीचे
लाड पुरवी सर्वांचे!

मंगल-शीतल ची देवरानी
ज्योती-मिताली ची जेठानी!

कोमल-रुपल ची आई
जयेशच्या ह्रिदयी निवास करी!

करे कान्हावर जीवापाड भक्ती
अशी सर्वांची ती लाडकी कीर्ती!!

Happy Birthday Bhabhi!! 

 

-D for Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...