Close

Laxmikant Aghor- The Birthday Boy

कोल्हापूर मधून वकिलीची पदवी संपादन केल्यानंतर

जवळपास तीन एक दशके सातारा पंचक्रोशीत कार्यरत

असलेले नामवंत वकील,

 जमिनीपासून जवळपास सहा फूट उंची लाभलेले बच्चनभक्त ,

संगीतावर विलक्षण प्रेम करणारे निष्णात गवय्ये,

स्वतःसह अखंड कुटुंबाला गायन क्षेत्रामधे वाहून घेतलेले कलारसिक

कोणत्याही गोष्टींमध्ये प्रचंड उत्साह अन हिरीरीने पुढाकार घेणारे प्रोयाक्टिव्ह पर्सन्यालिटी होल्डर, ?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय कार्यकर्ते,

दिलखुलास अशा एव्हरग्रीन व्यक्तीमत्वाचे तहहयात मालक ऍडव्होकेट श्री लक्ष्मीकांत आघोर सर यांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा!!

पार्टी तो बनती है बॉस!!

- D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...