Close

Prashant Kodule - The Birthday Boy

पार्टी दे तुझा बडे र आला
नाहीतर पश्या तुझ्या उसाला लागलं कोल्हा लही हुशारीन करतो तू शेती
खोलत खोलत बँकेची खाती
लही गॉड तुला गावाची माती
तुला हरएक माणूस माणिकमोती
चालती बोलती तू बँकेची शाखा
डिजिटल इंडियाचा तू पाठीराखा
समद्या भागात तुझा बोलबाला
पशा तुझ्या उसाला लागल कोल्हा!

तुझ्या रक्तात भिनलय किर्केट
बॉल दिसुस्तुर जातीया इकेट
आर फेकशील बॉल किती?
आपली आपण धरावी भीती
लही फेमस तुझा आडवापट्टा
थ्रो करतो का करी तू थट्टा?
तुझ्या अंगात नाना कला
पशा तुझ्या उसाला लागल कोल्हा!
 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...