Close

Sheetal Pungliya - The Birthday Girl

जिच्या हुशारीचा आदर्श समोर ठेवत ठेवतच लहानाचा मोठा झालो,

तीची माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात नजरेसमोर होत असलेली भरारी पहात स्वतःही त्या क्षेत्रात काहीतरी करू शकण्याचे स्वप्न उराशी बाळगू शकलो!

मुलींसाठी दुर्मिळ असलेली 'उंची' सारखी गोष्ट आपल्याकडे असल्याने लहानपणी पायलट वगैरे होण्याचे स्वप्न तीने पाहिले,
मात्र नंतर संगणक क्षेत्रात अभियांत्रिकीची पदवीधर होऊन इन्फोसिस सारख्या क्रीम कंपनी मध्ये आपल्या ज्ञानाचे योगदान दिले!

 मग हा देश कधी तो देश करत जीने जगाच्या कप्प्या कप्प्यात मुक्काम ठोकून मनसोक्त जगून घेतले,
आपल्या ज्ञानाला टप्प्या टप्प्या वर मिळत गेलेल्या अनुभवांची जोड देत त्याला ऍनालिस्ट च्या तोडीचे बनवले!

एका बाजूला हा तंत्र क्षेत्रातील प्रवास करत असतानाच तिला दुसऱ्या बाजूला जणू जगण्याचे रहस्यच उलगडले,
अन तिने तंत्र कर्म करत करत स्वतःला रवीशंकरजींच्या आर्ट ऑफ लिव्हिंग बरोबर वाहून घेतले!

आज विप्रो मध्ये ऍनालिस्ट असलेली शीतल ते कर्म करत करत आनंद प्रसाधनाचे सत्कर्मही करते,
ज्ञानसाधने सोबत योगसाधना करतच नाही तर इतरांनाही शिकवते!

त्याच धर्तीवर तुझ्या वाढदिनाच्या शुभेच्छा द्यायला शेवटी लिहीन,

 सागरमे इक लेहर उठी तेरे नाम की,
तुझे मुबारक खुशीया आत्मग्यान की!

तू है सुंदर फुल उस संसार का,
है सुनेहरा गुल इस परिवार का!

आशा की किरण तू उस 'प्रवीण' की,
हर क्षेत्र मे प्रवीण बेटी 'आशा' की!

हर बंधे को नाझ आज है तुझपर,
परिवारमें ग्यान का बेहता तू सागर!

जनमदिन के बहाने मिल रहा ये मौका,
स्वीकार कर तू ये प्यार तेरे अपनोंका,
स्वीकार कर तू ये प्यार तेरे अपनोंका! 

हॅपी बद्डे टू यू शितल! हॅपी बद्डे टू यू!

 
- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...