Close

Shivprasad Lahoti ( Shivabhau) - The Birthday Boy

आत्मविश्वासाने भरुन वाहणारा सकारात्मकतेचा झरा,
शिस्तबद्ध जीवनशैलीचे मूर्तिमंत उदाहरण,

व्यापार आणि नोकरी, दोन्हीच्या अनुभवांचा खजाना,

प्रेमळ, विनोदी अन मनमिळाऊ स्वभावाचा वाहक,

शब्दमाधुर्य अन सेवाभावाने भरपूर,

चिकित्सक-अभ्यासू वृत्तीचा अथांग सागर,

जीवनाच्या टप्याटप्यावर माणसे जोडत मित्रप्रेमाचे जाळे विणत गेलेला कोळी,

जगत असलेल्या हरएक नात्याला शंभर टक्के न्याय देणारा जीवलग,

अशा एव्हरग्रीन व्यक्तिमत्वाचे मालक, वडीलबंधु श्री शिवप्रसाद लाहोटी उर्फ शिवाभाऊयांना प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा! बडे भैय्या तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!

- D For Darshan
 
 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...