Close

Sudarshan Pawar- The Birthday Boy

बेस कृष्णेकाठच्या आरफळचा
वाढ संगमनगर साताऱ्याची

आज निवास ज्यांचा बाणेरचा
शुभचिन्तु प्रकटदिन आमुच्या 
पवारांच्या बहुरंगी सुदर्शनचा!!

अनंत स्कुल चे विद्यार्थी ज्यांनी
वायसी मधूनी बीसीएस केले
पुणे युनीच्या एमआयटी मधुनी
साहेब कम्प्युटर्स चे मास्टर झाले!

क्युये  इंजिनियर टेलेंटिकाचे
आयआयटियन्स संगे घोळून निघाले
त्या ट्यालेन्टिकाचे एक्स टॅलेंट हे
द्रुवा इन्क ला रिप्रेझेन्ट करुनी
आज डेलॉइट टच चे डेप्युटी मॅनेजरही झाले!

देह यांचा सहा फुटाचा
बेकार नाद करतात जिमचा
बॉडी ट्रांन्सफॉर्मेशन्स पाहून यांचे
थक्क होईल अमिरही खानचा!

रक्तात भिनलय राजकारण यांच्या
जणू आडनावाचा प्रभाव असावा
अभ्यास गाढा या क्षेत्राचा
वागण्या बोलण्यातून सहज दिसावा!

खाण्यापिण्याची  हयगयच नसते
पिझ्झा बर्गर्स चा पडतो फडशा
झुर झुर झुर झुर झुरके मारत
फस्त करती हे तऱ्हेतर्हेच्या डिशा!

सारक्याजम चा आहे कळस हा
संवादामध्ये पाडी कोडे
गोड गोड बोलूनी समोरच्याला
नकळे कधी बसतील शालजोडे!

फिल्लम जगतचे कहर रसिक हे
नेटफ्लिक्स चे सध्या लागलेय वारे
कितीही झालं तरी यांच्यासाठी
फिक्कच आहे कुलकर्णींच्या देऊळ समोर सारे!

लिखाण  वाचताना तुम्हाला यांचे
मार्गदर्शन लागेल गुगल सरांचे
चपखल शब्दांचा सहज वापर
ग्लॅमर वाढवी त्या वाक्यांचे!

काय लिहू अन काय टाळू
प्रश्न मला हा पडतो आहे
वाढदिनाच्या तुज शुभेच्छा देऊनी
सुदर्शन साहेब हा दर्शन इथेच थांबतो आहे!!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा पवारसाहेब!!! ?

- D For Darshan

 

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...