Close

आता वेध लागले..... क्रिकेटचे

घमासान2018_19

पत्रे वाजणार, रस्ते दिसणार

काजू होणार, बोटे तुटणार

चिडके चिडणार, भिडू भिडणार

बरगड्या वाजणार, गोट्या शेकणार

मेसेज येणार, दंड लागणार

नाष्टे खाणार, चहा ढोसणार

स्ट्रॅटेजी ठरणार, जेवणे रंगणार

चौका चौकात सत्रे भरणार

व्हा रेडी, घमासान होणार!

Fever is on for Ghamasan Season Twenty 18-19!

 

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...