Close

Darshan Wagdole- The Birthday Boy

Darshan घे रे, घे रे या शुभेच्छा
आनंदाची उधळण, होवो ही सदिच्छा!
शान देवा तू, आहे शनिवाराची

जीवापाड भक्ती, केली भीमसेनाची
रुबाब देवा तुझा, जाणी बच्चा बच्चा
दर्शन घे रे, घे रे या शुभेच्छा!

काळजात बसतो तू मितरांच्या
जीवापाड प्रेम बांधवांचं आमुच्या
प्रतीक तू जणू दोस्तीचं सच्चा
दर्शन घे रे, घे रे या शुभेच्छा!

कॅमेऱ्याचं याड, फोटो काढी चोखंदळ
भासे वरून नारळ, स्वभावाने निर्मळ
जाण तुला आहे, सवयींची अच्छा
दर्शन घे रे, घे रे या शुभेच्छा!

मस्ती करतो जरा, जी गाड्यांवरूनी
तेवढं लक्षण बघ, नाही माणसाचं गुणी
टाळ तेवढं देवा, नको व्हाया लोचा
दर्शन घे रे, घे रे या शुभेच्छा!

दर्शन घे रे, घे रे या शुभेच्छा
आनंदाची उधळण, होवो ही सदिच्छा!

प्रकटदिनाच्या अरबो खरबो शुभेच्छा नेम ब्रदर!! ?

-D For Darshan

Add comment

Security code
Refresh

Loading...
Loading...